jaggi john actress

Jagee John News टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलेब्रिटी जगी जॉन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मृत्यूच्या आधी तिचा ख्रिसमस साजरा करताना एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाचं व्हायरल झाला. जगी जॉन गायक, मॉडेल, सेलेब्रिटी परिक्षक त्याचप्रमाणे मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहे.

केरळच्या कुरवनकोनम येथे आईसोबत एका फ्लॅटमध्ये रहणाऱ्या या टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलेब्रिटी शेफ जगी जॉन स्वयंपाक घरात मृत अवस्थेत आढळली आहे. तिच्या मृत्यूचं गुढ अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत.

या घटनेमुळे  कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे. जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा तिची आई घरात उपस्थित होती. तिची आई घडल्याप्रकरणी कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. Jagee John News ती स्वयंपाक घरात काम करत होती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारचे निशान नाहीत. मुलीच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे.

जगीच्या एका मैत्रीणीने शेजारच्यांना फोन करून सांगितले की, बराचवेळ जगी फोन घेत नाही. तेंव्हा तिचा मृतदेह सर्वप्रथम शेजारच्यांनी पाहिला. Jagee John News जेव्हा शेजारच्यांनी तिचा मृतदेह पाहिला तेव्हा तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आता तिच्या मृत्यूमागे नक्की कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

अरुण गवळीच्या मुलीचा साखरपुडा झाला या अभिनेत्यासोबत..

माहिती share करायला विसरू नका

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *