jayant patil reply to devendra fadnavis

jayant patil and fadnavis महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री होण्यापासून ते त्यांच्या शपथ विधी पर्यंतआणि आता बहुमत सिद्ध करताना  एका नंतर एक अश्या विविध घडामोडी घडत आहेत. त्यामध्ये चा आता आणखी एक एक घटना घडली आहे कि ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडीच्या 169 विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव सहजरित्या जिंकला.jayant patil and fadnavis या बहुमत चाचणीवेळी सभागृहात भाजप आमदारांनी गोंधळ घातला.यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील आपलं निवेदन मांडलं.

जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीसांनी शिस्त पाळायला हवी होती, उद्धव ठाकरे आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात पाय ठेवत होते, त्यांचं स्वागत करणं अपेक्षित होतं, असं जयंत पाटील म्हणाले. jayant patil and fadnavis आयुष्यातील दैवताचा उल्लेख केला, खासकरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या का राग आला? असा जयंत पाटील यांनी विचारला

 

जाणीवपूर्वक गोंधळ करताना, या सभागृहात जे मंत्री आहेत, त्यांनी शपथ घेताना, जे टेक्स्ट आमच्या हातात होतं, त्या टेक्स्टचं वाचन केलं. एखादं चांगलं काम, आनंदाची घटना घडत असताना,jayant patil and fadnavis आपल्या आयुष्यातील दैवताचा उल्लेख केला, खासकरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या का राग आला? हा प्रश्न आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, शाहू महाराजांचं नाव घेतलं, महात्मा फुलेंचं नाव घेतलं, या महात्म्यांचं नाव घेताना, समोर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या लोकांना का राग आला? या सर्वांच्या मनात महापुरुषांच्या मनात आसूड  का आहे? आज नाही तर पिढ्यानपिढ्या यांच्या मनात राग आहे. तो राग त्यांच्यामधून बाहेर आला, याचं आम्हाला दु:ख वाटतंय.

विरोधी पक्षनेता पण दर्जेदार असावा अशी आमची मागणी आहे. त्याने एक शिस्त पाळावी. जे मंत्रिमंडळ आलं त्याच्या प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीबद्दल वाद, शपथेबद्दल वाद.. आपल्या मनाला जे योग्य वाटत नाही, त्याबद्दल नियमानुसार बोलण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे, पण सगळे नियम बाजूला ठेवून आज विरोधी बाजूने बोलण्यात आलं. माझी शंका आहे, देवेंद्र फडणवीस यांना विरोधीपक्षनेते होण्यासाठी स्पर्धा असावी, चंद्रकांत पाटील की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता कोण, अशी स्पर्धा असावी, अजून विरोधीपक्षनेता नेमायचा आहे, त्यांना विचार करायला संधी द्या, 105 आमदारांना त्यांचे एकमत झाल्यानंतर त्यांचं मत लक्षात घ्या, असं जयंत पाटील म्हणाले पहा व्हिडिओ…..

यावरच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.विधानसभेचा मान ठेवणं प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे. सभागृहात विनाकारण आवाज करणं आणि गोंधळ घालण्यामध्ये भाजप पक्ष एक नंबर आहे. मात्र पुन्हा भाजपनं असाच गोंधळ घातला तर आम्ही नवीन आमदार खपवून घेणार नाही. त्यांच्यावर योग्य त्या पद्धतीनं कायद्याला अनुसरून कारवाई करू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

अभिनेता शरद केळकर ची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री..

आज भाजपनं बहुमत चाचणी चालू असताना महत्त्वाचे मुद्दे भरकटवून गोंधळ घालायचा हे आधीच ठरवलं होतं. तसेच सभात्याग करायचा हेदेखील त्यांनी आधीच ठरवलं असल्याचा, अंदाजही रोहित पवारांनी व्यक्त केला.दरम्यान, सभागृहात नक्की काय नाटक झालं हे सर्व जनतेनं पाहिलं. मात्र जनतेने महाविकास आघाडीला दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे आणि अशा गोंधळातही लोकांसाठी काम करू, असं आश्वासनही रोहित पवारांनी दिलं आहे.

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *