Latest News on Call Rates मागच्या काही चर्चा सुरु होती कि सर्व टेलीकोम कंपन्या जसे कि Idea ,Airtel ,Vodafone,jio या सर्व कंपन्यांनी मोबईल चे call दर वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे सामान्य माणसाना त्याचा फटका बसणार होता कारण सामान्य माणूस आता मोबईल शिवाय राहू शकत नाही.रोजच्या जीवनातील गरजेमध्ये आता इंटरनेट ची गरज आहे.वाढता तोटा व कंपन्यांतर्गत निर्माण झालेली तीव्र स्पर्धा यातून उत्पन्नास फटका बसत असल्याने देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी ही तूट ग्राहकांकडून ‘वसूल’ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल, रिलायन्स जिओने डिसेंबरपासून दरवाढ करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानुसार या कंपन्यांनी रविवारी आपली सुधारित दरपत्रके जाहीर केली होती . यामुळे कॉलिंग व डेटावापर ४० ते ५० टक्क्यांनी महागनार होते .
परंतु काल Idea ,Airtel ,Vodafone या कंपन्यांतर्फे नवीन घोषणा करण्यात आली यामध्ये सामान्य ग्राहकांना दिलासा देणारी गोष्ट होती ती म्हणजे सर्व calls हे unlimited फ्री मिळणार असून त्या प्रत्येक call ला ६ पैसे आकारले जाणार नाहीत.Airtel कंपनीने रात्री 7.३० मिनिटांनी याची घोषणा केली.
असे असतील Latest News on Call Rates of airtel चे नवीन प्लान
Airtel बरोबरच Latest News on Call Rates of Idea ने पण घोषणा करून टाकली कि त्याच्न्चेही प्लान unlimited असतील.
या दोन कंपन्या बरोबरच Vodafone नेही त्याचे call रेट हे unlimited करणार आहे.
युएसबी कॉंडम चा वापर करून तुमचा डाटा ठेवा सुरक्षित
Enjoy free unlimited calls to everyone. More reasons for you to rejoice for being on your favourite network. pic.twitter.com/nqcqK8e00z
— Vodafone (@VodafoneIN) December 6, 2019
या मुळे सामान्यांना मात्र दिलासादायक गोष्ट आहे हे नक्की
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका………………………