Love Couple News प्रेम हे समाजमान्य असेल तर त्याचे लग्नात रूपांतर होते. नाहीतर कधी कधी जोडपे समाजाच्या विरूद्ध जाऊन लपून छपून प्रेम करीत असतात. भेटण्यासाठी मग कधी कोणाच्या रूमच्या सहारा घेतला जातो तर कधी पार्क मध्ये भेटतात. Love Couple News अशा भेटण्यात पकडले जाण्याची भीती जास्त असते. Love Bird News अशा वेळी जोडपे मग हॉटेलचा सहारा घेतात.
हॉटेल मध्ये भेटणे म्हणजेच पकडले जाण्याची भीती कमी असते असा गैरसमज असतो. काही काही हॉटेल मालकाकडून जोडप्यांना भेटण्यास काही बंधन नसतात. पण कधी कधी पोलिसांची कारवाई झाल्यास त्या जोडप्यांना याचा त्रास सहन करावा लागतो.
युएसबी कॉंडम चा वापर करून तुमचा डाटा ठेवा सुरक्षित
आता सुप्रीम कोर्ट ने या विषयी आता एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती एम एस रमेश यांनी याबाबत महत्वाचा निर्वाळा देताना स्पष्ट केले की, अविवाहित जोडप्यांना हॉटेल मध्ये राहायला परवानगी नाही, असा कोणताही कायदा किंवा नियम नाही. कोणतेही अविवाहित जोडपे हॉटेल मधून पकडले गेले तर ते एक बेकायदेशीर कृत्य असते. त्यामुळे जोडप्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.न्यायमूर्तींनी दिलेल्या या निर्णयामुळे अविवाहित जोडप्याच्या मनातील भीती नक्कीच कमी झाली असणार.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ……………