Manish Pandey Marriage News

Marriage News  मनीष पांडे हा मुळचा उत्तराखंड चा असून त्याचा जन्म, हा नैनिताल मध्ये १० सप्टेंबर १९८९ माशे झाला. मनीष पांडे ला त्याला सैन्यात गेलेलं पहायचं होत परंतु त्याच स्वप्न मात्र क्रिकेटपत्टू होण्याच होते. Manish Pandey Marriage News गुजरातमधील सूरतमध्ये खेळवण्यात आलेला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा सामना रविवारी रात्रीपर्यंत रंगला होता व एका धावेने कर्नाटककडून खेळणाऱ्या मनीष पांडेने संघाला विजय मिळवून दिला व दुसऱ्याच दिवशी मुंबई येथे आश्रिता शेट्टी सोबत विवाह बंधनात अडकला.हा विवाह पारंपारिक पद्धतीने पार पडला. Manish Pandey Marriage News या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

manish pandey marriage photos
credit: instagram

महिनाभरापूर्वी मनीष पांडे व अभिनेत्री आश्रिता  शेट्टी या दोघांच्या लग्नावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती.ती अखेर आज खरी ठरली.मनीष पांडेच्या कुटुंबाने या चर्चेला दुजोरा देत या दोघांचे २ डिसेंबर रोजी विवाह असल्याची माहिती दिली होती. सोमवारी (२ डिसेंबर) रोजी मुंबईत मनीष पांडे आणि अश्रिता हे दोघे पवित्र बंधनात अडकले. Manish Pandey Marriage News  मनीष पांडेने दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत लग्न केले आहे.मनीष ने  लग्नात शेरवानी घातली आहे तर अर्शिताने सिल्क साडी घातलेली होती.व त्याच्या लग्नाच्या वेळी काही निवडक जवळचे लोकच उपस्थित होते.

manish pandey marriage photos
credit : instagram

लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर मनीष पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. ४ किंवा ५ डिसेंबर रोजी हैदराबाद मध्ये होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी रवाना होण्याची शक्यता आहे. हा सामना ६ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईत होणार होता. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव तो हैदराबाद येथे होणार आहे. मनीष पांडेने भारतीय संघात २०१५ साली पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २३ वनडे, ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २३ वनडे सामन्यात त्याने ४४० धावा केल्या आहेत. तर एक शतक व २ अर्धशतक ठोकले आहेत. टी-२० च्या सामन्यात ५८७ धावा केल्या आहेत.

या मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोज् होत आहेत व्हायरल..

manish pandey marriage photos
credit: instagram

मनीषने सोमवारी दक्षिण भारतीय अभिनेत्री आश्रिता शेट्टीशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो सनरायझर्स हैदराबादने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मनीष पांडे सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी संघाकडूनच खेळत आहे.

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *