Neha Mahajan मराठी अभिनेत्री देखील आता बोल्ड फोटोशुट मध्ये दिसत.आहेत. तसे बघायचं झालं तर राधिका आपटे देखील मराठी अभिनेत्री असून तिने देखील बॉलीवूड मध्ये अत्यंत बोल्ड फोटोशूट आणि काही चित्रपटात बोल्ड सीन दिले आहेत.Neha Mahajan सध्या नेहा महाजन ही अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटो शूट मुळे चर्चेत आली आहे. Neha Mahajan नेहा महाजन ही मूळची तळेगावची असून तिला अभिनय क्षेत्राचं आकर्षण लहानपणापासूनच तिला होत .
त्यामुळे अभिनय क्षेत्र सोडून दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात करियर होईल असे वाटले नव्हते. ती म्हणली, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या बेवक्त बारीश या चित्रपटांमधून तिने करियरला मधील पहिल्याच चित्रपटात काम केले. Neha Mahajan Actress तसेच अनेक मराठी चित्रपट नीळकंठ मास्तर, आजोबा, सिद्धांत तिने भुमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे बंगाली, हिंदी, मराठी अशा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
अभिनेता शरद केळकर ची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री..
आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री तिने केलेल्या बोल्ड फोटोशुटमुळे पुन्हा चांगलीच चर्चेत येत आहे . कारण तिने तिच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवर स्वताचे बोल्ड फोटो अपलोड केले आहे. कमेंटचा पाऊस चाहत्यांकडून त्या फोटोवर सध्या होत आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या अभिनेत्रीलाही लाजवेल असे बोल्ड फोटोशूट तिने फोटाशुट केले आहे.
नेहा महाजन हिने छायम पोसीया वीडु या तमिळ चित्रपटामुळे खूप चर्चेत आली होती या चित्रपटात दिलेल्या बोल्ड दृश्य आणि तिने केलेल्या अभिनया मुळे ही खूप चर्चेत आली होती आणि आता तिने सोशल मीडिया वरील बोल्ड फोटो मुळे वेड लावले आहे.
माहिती आवडल्यास share करा