Neha pendse Latest News सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे लगीन सराई चालू आहे. सगळीकडे लोक फक्त लग्नाची तयारी करताना दिसत आहेत. Neha pendse Latest Newsहिंदू परंपरे नुसार तुळशीच्या लग्नानंतर विवाहाचे मुहूर्त सुरू होतात. याच मुहूर्ताचा योग साधून मराठीची एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
चितपट सृष्टीत प्रेमप्रकरण सुरू असणे साहजिकच असते. कोणाचेही प्रेम लपविता तरी लपत नसते. कधी ना कधी ते मीडिया समोर येतच असते. मराठी मधील आघाडीची अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या प्रेम प्रकरणाबद्दल सर्वत्र चर्चा झाली होती. काही काळापूर्वी नेहाचे शार्दुल सिंग बयास या व्यक्तीशी प्रेम सुरू झाले. शार्दुल हा अभिनय क्षेत्रातील नसून तो एक मोठा उद्योजक आहे.
दोघांचे प्रेम आहे हे नेहाने कधीच लपवून ठेवले नाही. नेहाने खूप वेळेस दोघांच्या फोटोज् सोशल मीडिया वर अपलोड केले आहेत. दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच प्रेक्षक नेहमी लग्न कधी करणार अशी विचारणा करू लागले. त्यामुळे सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर नेहाच्या फॅन्स मिळाले आहे. तिचे लग्न येत्या 5 जानेवारी 2020 ला होणार आहे. दोघांचे लग्न पुण्यात खासगी पद्धतीने होणार आहे. तिच्या लग्नाला अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
माहिती share करायला विसरू नका ………………