Onion latest News

Onion News  सध्या सगळीकडे फक्त कांदा हाच विषय चालू आहे. जिथे तिथे गगनाला भिडलेल्या कांद्याच्या भाव वाढी बद्दलच चर्चा चालू आहे.  Onion News सोशल मीडिया वर देखील कांद्याच्या किमती बद्दल मीम्स बनविले जात आहेत.

Onion latest News

देशात सगळीकडे कांदा ८० रुपये ते 150 रुपये किलो या दराने विकला जात आहे. या कारणाने मध्यमवर्गीय आणि गरीब घराच्या ताटा मधून कांदा दिसेनासा झाला आहे. पण देशात एका ठिकाणी कांदा अत्यंत कमी दरात विकला जात आहे. ते ठिकाण म्हणजेच गुजरात येथील भावनगर. Onion News latest भावनगरमधील महुवा येथे कांद्याचा भाव फक्त १४ रुपये प्रति किलो आहे. हा कांदा डिहायट्रेड करण्यात येत असल्याने हा केवळ ३ मिनिटांमध्ये खाण्यासाठी योग्य होतो.

Onion latest News

गुजरात येथील भावनगरमध्ये देशातील ७५ टक्के डिहायड्रेशन चे प्लांट तयार करण्यात आले आहेत. या प्लांट द्वारा कांद्यावर योग्य ती प्रक्रिया केली जाते व त्याला वाळविले जाते. महुवामधील व्यापारी कांदे ५ ते १० रुपये प्रति किलोप्रमाणे हजारो टन कांदे विकत घेत असतात. यानंतर त्या कांद्यांवर डिहायड्रेशनची प्रक्रिया केली जाते व त्यांना काही वेळासाठी सुकवलं जातं.

या अभिनेत्रीने हृदय विकरा पासून बरे झाल्यानंत केले हॉट फोटो शूट

Onion latest News india

या कांद्याना सुकवताना 7 किलो कांद्यामागे १ किलो सुका कांदा शिल्लक राहत असतो. त्याच कांद्याना कीबल म्हणतात. या कांद्याचा वापर परदेशातील आणि भारतातील मसाले तयार करताना केला जातो. तसेच यापासून इतर प्रॉडक्ट पण तयार केले जातात. या सुकविलेल्या कांद्याना कमीत कमी ३ मिनिट पर्यंत गरम पाण्यात ठेवल्यानंतरच हा कांदा वापरण्यासाठी योग्य होतो.

माहिती share करायला विसरू नका ……………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *