pankaja munde latest news

Pankanja Munde latest  आज गोपीनाथ गडावर पंकंजा मुंडे काय घोषणा करणार याची सर्वांना उत्सुकता होती कारण मागच्या कांही दिवसापासून खूप घडामोडी घडत आहेत.पंकजा मुंडे ह्या काही दिवसापासून नाराज असल्याचे बोलले जात होते. Pankanja Munde latest आज परळी मधील गोपीनाथ गडावर सर्व भाजपा मधील नेत्यांनी स्मृती स्थळाचे दर्शन घेतले.

Pankanja Munde latest

पंकजा मुंडे च्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:

 • भाषणाची सवय सुटल्या सारखी वाटत आहे.
 • मुंडेना गमावण्यासारख दुसर एवढ दुसर मोठ दुख नाही.पराभव सारख्या चिल्लर गोष्टीनी मी खचाणारी नाही.
 • TV वर मी १२ दिवस बोलेल नाही तरी मीच दिसत होते.
 • गेल्या काही दिवसात राजकारणाचा खूप मोठा अनुभव आला.
 • मुंडे साहेबांच्या मूर्तु नंतर हि प्रवास कायम
 • जनतेशी जुळलेली नाळ कोणीही तोडू शकत नाही.
 • कोणी सांगितलं पंकज मुंडे पक्ष सोडणार? कोनी म्हणत पंकज मुंडे दबाव आणत आहेत.हे सर्व अफवा उठाव्नार्यांनी उत्तर द्याव
 • हा पक्ष एका व्यक्तीचा नाही राष्टीय पक्ष आहे.
 • माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडे चे संस्कार आहेत.
 • जनतेत पक्ष पोहोचवला तो उलट येण्याची वेळ येऊ नये.
 • बेईमानी आमच्या रक्तात नाही.
 • होय मी बंडखोर विचाराची आहे आणि आता बंडखोर नेत्यांचीच गरज आहे.
 • होय मी भाजपातच रहाणार आहे.
 •  मी २६ जानेवारीपासून  गोपीनाथ मुंडे प्रतिष्टान अंतर्गत  मशाल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार.
 • म्गोपिनाथ मुंडेच स्मारक नका बनवू परंतु माझ्या शेतकर्यांना मात्र कर्ज मुक्त करा असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीना पंकंजा मुंडेनी गोपीनाथ गडावरून केले.
 • २७ जाने वारी ला लाक्षणिक उपोषण करणार
 •  “माझा मराठवाडा दुष्काळ मुक्त करा ” असे आवाहन उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडे नी केले.

नरेंद्र मोदींना पर्याय कोण ? –शरद पवारांचं उत्तर

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *