Pune latest news in marathi शारीरिक संबंध ठेवणे ही माणसाची नेसर्गिक गरज असते.Pune latest news in marathi लग्नानंतर प्रत्येक जोडीदार शरीराने जवळ येतच असतात. दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाले तर ते दोघांच्या नात्यासाठी उत्तमच असते. पण जर दोघांपैकी एकालाही याची गरज वाटत नसेल तर दोघात वाद होणे साहजिकच आहे. असाच काहीतरी वाद समोर अाला आहे.
एका महिलेने तिचा पती तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे. हा प्रकार पुण्याच्या चिखली येथे घडला आहे. तिचा पती तिला शिवीगाळ करतो, मारहाण करीत असतो असेच त्या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिला असे तिने सांगितले. तिच्या 33 वर्षीय पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पण त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.
27 वर्षाच्या या महिलेचे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात धूमधडाक्यात लग्न झाले होते. महिलेच्या वडिलांनी तब्बल 20 लाख खर्च करून दोघांचे लग्न लावले होते. पण लग्नानंतर तिच्या पतीने कोणतीच आश्वासने पाळली नाहीत. तसेच, त्या व्यक्तीने स्वतःची खोटी माहिती दिली होती, असे पोलिसांनी माहिती दिली.
सासरी गेल्यास कधीच नवऱ्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. Pune latest news in marathi उलट फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत मारहाण करीत राहिला, असे महिलेने तक्रारीत सांगितले.
माहिती share करायला विसरू नका