radhika saumitra marriage news

झी मराठी या वाहिनीवरील “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेला येऊन 3 वर्ष झाले असले तरी आणखीन ही मालिका यशस्वीपणे चालूच आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने अनेक चढउतार पाहिले व टीआरपी बाबतीत अनेक रेकॉर्ड पण प्रस्थापित केले आहेत. सध्या ही मालिका एका कारणाने जास्त चर्चेत आहे. ते कारण म्हणजेच राधिका आणि सौमित्र चे लग्न.

Radhika Soumya Marriage photos
Credit : zeemarathi

Radhika Saumitra Marriage Photos

Credit : Zeemarathi

राधिका ही मालिकेची अभिनेत्री, जीला तीचा नवरा गुरुनाथ याने राधिकाला फसवून शनया नावाच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू ठेवले. सर्वांनी समजूनही गुरुनाथ ला अक्कल आली नाही. अशातच राधिकाने स्वतःचा व्यवसाय सुरू करीत बघता बघता 300 कोटी रुपयाची मालकीण झाली. नंतर राधिका चा मित्र सौमित्र राधिकाला पसंद करू लागतो व तो राधिकाला लग्नाची मागणी घालतो. पण सुरुवातीला राधिका या लग्नासाठी तयार नसते. पण आता राधिकाने गुरुनाथ ला घटस्फोट देत सौमित्र शी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांचे विवाह अगदी थाटामाटात संपन्न झाले.

Radhika Saumitra Marriage Photos

Radhika Saumitra Marriage Photos

राधिका व सौमित्र च्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत. Radhika Saumitra Marriage Photos दोघे एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत आहेत. प्रेक्षकांनी पण या जोडीला खूप पसंती दिली आहे.

Radhika Saumitra Marriage Photos

Credit: Zeemarathi

दोघांच्या लग्नावेळी काढलेला एक फोटो राधिकाचा अभिनय करणाऱ्या अनिता दाते ने तीच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर टाकलेली पोस्ट पण सध्या चर्चेत आहे. Radhika Saumitra Marriage Photos ज्यात राधिका आणि सौमित्र च्या मध्ये गुरुनाथ आहे आणि नवीन दाम्पत्य त्याला रडू नको म्हणत असल्याचे ते दाखवून देत आहेत.

Aggabai Sasubai मालिकेतील या नवीन व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का? वाचा कोण आहेत हे

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published.