Rajasthan nagin Dance News

Rajasthan nagin Dance News शिक्षक एक समाजातील आदर्श व्यक्ती समजला जातो कारन शिक्षकांचे  संपूर्ण पिढी अवलोकन असते. व एखादी पिढी घडवण्सयाचे काम हि शिक्षकच  करीत असतात . एक सोशल मीडिया वर तीन शिक्षक मिळून नागीण डान्स करत असलेला व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.Rajasthan nagin Dance News हा व्हिडिओ धक्कादायक आहे त्याच कारण म्हणजे ते सर्व शिक्षक प्रशिक्षण सुरू असताना नागीण डान्स करून व्हिडिओ शूट केला होता पहा व्हिडीओ ……

राजस्थान मधील सायला उपखंड क्षेत्रात या सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होते.या शिबिरा दरम्यान शिक्षक व शिक्षिका मिळून नागीण डान्स केला व तो मोबाईल मध्ये चित्रित करून सोशल मीडियावर अपलोड केला होता व तो नागीण डान्स खूपच व्हायरल झाला.या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधीत अधिकाऱ्यांनी राजेंद्र कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू केली असून त्या संबंधित सर्व शिक्षकांना व त्या बिशनगढ़ राजकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मूख्यध्यापकास निलंबन करण्यात आले आहे.

“धडक” चा अभिनेता पडला २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *