Ratris khel chale latest

झी मराठीवरील काही मालिका इतक्या प्रेक्षकांना आवडतात की त्या बंद होवू नये असेच वाटत असतात. त्या मालिकेपैकी एक मालिका म्हणजेच “रात्रीस खेळ चाले”. गेल्या वर्षी मालिकेचा पहिला भाग दाखविण्यात आला. त्यानंतर मालिका संपल्यास प्रेक्षकांनी इतकी नाराजी व्यक्त केली की निर्मात्यांनी प्रेक्षकांचे प्रेम पाहता “रात्रीस खेळ चाले-२” सुरू केले. Ratris khel chale latest मालिकेचे दुसरे पर्व पण पहिल्या पर्वा प्रमाणेच यशस्वी ठरीत आहे. याला कारण मालिकेतील सर्व कलाकार व त्यांचे अभिनय हेच आहे.

Ratris Khel chale latest photos

मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या प्रेमाबद्दल सर्वत्र चर्चा होत असते. काही दिवसापूर्वी अण्णाचा मुलगा माधव मुंबई वरून घरी वापस अाला होता. अण्णांच्या घरी शेवंता आणि अण्णा यांचे प्रेमप्रकरण माहिती असल्याने त्यांचा या प्रेमाला विरोध असतो. Ratris khel chale latest  पण अण्णांच्या भीतीपोटी कोणी काही करू शकत नाही. त्या दोघांना वेगळे करण्यासाठी अण्णांचा मुलगा माधव शेवंता ला त्याच्यासोबत मुंबईला घेऊन जाणार असतो. कारण त्या दोघांच्या प्रेमामुळे माधव च्या आईला खूप त्रास होत असतो व शेवंता त्यांच्या प्रॉपर्टी चा हिस्सा अण्णा कडे मागत असते.

Ratris Khel chale latest photos

शेवंता माधव सोबत मुंबईला जाणार की नाही हे लवकरच कळेल. माधव आपल्याला मुंबईला नेणार म्हणून त्या अगोदर अण्णा सोबत वेळ घालावा म्हणून शेवंता अण्णाला घेऊन गोव्याला जाते. गोव्याला जाऊन शेवंता आणि अण्णा खूप मज्जा करताना फोटो मधून दिसत आहेत.

Ratris Khel chale latest photos

दोघांनी समुद्रकिनारी जाऊन एकत्र वेळ घालविला आहे. आता शेवंताने अण्णाला गोव्याला का घेऊन गेली हे येत्या मंगळवारी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या महा एपिसोड मधून प्रेक्षकांना कळेलच.

जस्सी जैसी कोई नहीं फेम अभिनेत्री अडकली विवाह बंधनात

Ratris Khel chale latest photos

माहिती आवडली तर नक्की शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *