Saiee Manjarekar Birth day News

सलमानच्या ‘दबंग ३’नं ८० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. सलमानसोबत तिनं ‘दबंग ३’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  सईची भूमिका लहान असली तरी तिच्या  अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षकांनीही दाद दिलेली पहायला मिळाली. सई ही दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते  महेश मांजरेकर यांची मुलगी आहे.

Saiee Manjarekar

सलमान खान च्या ‘दबंग ३’च्या टीमनं सईसाठी पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी सईचे वडील महेश मांजरेकर आणि आई अभिनेत्री मेधा मांजरेकरही उपस्थित होती. Saiee Manjarekar Birthday सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हासोबत मिळून सईनं केक कापला. सईची आई मेधा यावेळी भावूक झालेल्या पहायला मिळाल्या.

 

विशेष म्हणजे या चित्रपटात सईसोबत तिचे आई वडिल मेधा आणि महेशही दिसले. लेकीच्या पदार्पणाच्या चित्रपटात पालकांचीही त्यात भूमिका साकारण, असं चित्र बॉलिवूडमध्ये क्वचितच पाहायला मिळतं. Saiee Manjarekar Birthday News सई चा  वाढदिवस मात्र जल्लोषात साजरा करण्यात आला.

“जय मल्हार” मालिकेत म्हाळसेचे खऱ्या आयुष्यातील जोडीदारासोबतचे फोटोज्

माहिती share करायला विसरू नका

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *