Sanghapal tayde Latest Song काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर रानू मोंडल या रेल्वे मध्ये भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेचा गाणे म्हटलेला व्हिडिओ कोणी तरी शूट केला होता. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की देशाच्या कानाकोपऱ्यातून तिच्या आवाजाची प्रशंसा करण्यात आली.Sanghapal tayde Latest Song इतकेच नव्हे तर हिमेश रेशमिया ने तिच्या आवाजाची दखल घेत तिला चित्रपटासाठी गाण्याची ऑफर दिली.
आता काही महिन्यांनंतर सोशल मीडियावर एका पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. जळगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल संघपाल तायडे यांनी गायलेला व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यापूर्वीही सं तायडे यांच्या काही व्हिडिओज व्हायरल झाल्या होत्या.
ही मराठी अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार.. तारीख पण काढली.
संघपाल तायडे यांनी पोलीस स्टेशन मध्ये “यारा वो यारा” हे त्यांनी अत्यंत सुरात व मनाला स्पर्श होईल असेच गायले आहे. त्यांचा आवाज ऐकून ते एखाद्या मोठ्या गायकाला देखील मागे टाकतील. त्यांच्या आवाजाची दखल घेत त्यांना टेलिव्हिजन सारेगमप, चला हवा येऊ द्या अशा अनेक शो मध्ये बोलवण्यात आले होते.पहा व्हिडीओ
संघपाल सर आपल्या आवाजाचे व त्याच आवाजामुळे मिळालेल्या यशाचे श्रेय आई सुमनबाई व पत्नी भाग्यश्री यांना देतात.Sanghapal tayde New Song त्यांची आई पण उत्तम गाणे गातात. त्यांच्याकडूनच त्यांना प्रेरणा मिळाली व पत्नी भाग्यश्री जीवनात आल्यापासूनच त्यांचे नशीब खुलले, असे ते सांगत असतात.
सर्वांनी त्यांच्या आवाजाला दाद देत जास्तीत शेयर करा.