sara shrawan latest news

Sara shrawan Latest News सध्या मराठी चित्रपट सृष्टीत एक विषय खूपच गाजत आहे. तो म्हणजेच सारा श्रवण या अभिनेत्रीला केलेली अटक व त्याबद्दल पसरविल्या जाणाऱ्या बातम्या.Sara shrawan Latest News सारा श्रवण हिने अनेक मालिका तसेच अनेक चित्रपटात काम केले आहे. पिंजरा, तू तिथे मी, देवयानी अशा अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये सारा ने उत्तमरित्या काम केले आहे. तसेच व्हॉट अबाऊट सावरकर, शिकारी अशा चित्रपटातून पण काम केले आहे.

सध्या साराला एका प्रकरणातून जावे लागत आहे. ते म्हणजेच सुभाष यादव या अभिनेत्याकडून खंडणी वसूल केल्याचा सारावर आरोप करण्यात येत आहे. त्याच कारणाने साराला अटक करण्यात आली अशी अफवा पसरवण्यात येत होती. साराने स्वतः फेसबुकवर लाईव्ह येऊन या सर्व अफवांवर पर्दा टाकला आहे.पहा व्हिडीओ…

लाईव्ह मध्ये सारा ने आपल्या फॅन्स ना असे म्हटले की कोणतीही घटना खरी की खोटी हे समजूनच आपल्या भावना व्यक्त करा. गेल्या 2 दिवसापासून माझ्याबद्दल वर्तमान पत्र तसेच सोशल मीडिया वर चालू असलेल्या बातम्यांचा माझ्यावर तसे माझ्या परिवाराला खूप त्रास होत आहे. मी माझ्या घरी सुखरूप आहे. अशा बातम्या कडे लक्ष देऊ नका. कायदा काय खरे, काय खोटे हे ठरवेल. या सर्व अफवांमुळे मी माझ्या 5 महिन्याच्या बाळावर पण लक्ष देऊ शकत नाही. मला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे. अशी भावनिक साद सारा ने फेसबुक वर लाईव्ह येऊन व्यक्त केली.

प्रियंका केस मधील आरोपीला पोलिसांनी दिला असा चोप.. पाहा व्हिडिओ

माहिती share करायला विसरू नकां…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *