Sharvari wagh latest photos

Sharvari wagh latest बंटी और बबली या फिल्म चा सिक़ेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या फिल्म मध्ये एक मराठमोळी अभिनेत्री जिचे नाव आहे शर्वरी वाघ हिने  काम केले आहे ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते “मनोहर जोशी” यांची नात आहे.या बंटी और बबली २ या चित्रपटात गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ या दोघांची जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार  आहे.

Sharvari wagh latest photos

शर्वरी वाघ हिचा हा पदार्पणातील पहिलाच चित्रपट त्यामुळे शर्वरी सध्या एक मराठमोळी अभिनेत्री तसेच माजी मुख्यमंत्र्याची नात म्हणून चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना उन्मेष हा मुलगा आणि नम्रता, अस्मिता या दोन मुली आहेत.Sharvari wagh latest  त्यापैकी नम्रता या बिजनेसमन शैलेश वाघ यांच्या पत्नी आहेत. तर शर्वरी ही त्यांची मुलगी.

Sharvari wagh latest photos

शर्वरीने अगदी लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आली  आहे. तसे तिच्या घरच्यांकडूनही तिला या क्षेत्रात येण्याची काहीही हरकत नाही .बंटी और बबली २ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू करण्यात आले असल्यामुळे शर्वरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. Sharvari wagh latest माजी मुख्यमंत्र्यांची नात म्हणून शर्वरी या क्षेत्रात कितपत यश मिळवते हे ही पाहणे आता तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.

Sharvari wagh latest photos

२००५ सालच्या  राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या “बंटी और बबली” चित्रपटाने चांगलीच धमाल घडवून दिली होती. याचाच सिकवल आता “बंटी और बबली २” या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची घोषणा यशराज फिल्म्सने केली आहे. याचे दिग्दर्शक वरुण शर्मा यांनी एका मुलाखतीतून ही बाब स्पष्ट केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंटी और बबली या चित्रपटाचा सिकवल येत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरत होत्या त्यावर नुकताच या दिग्दर्शकाकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

 

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published.