झी मराठीवर रात्री 10.30 वाजता लागणारी “रात्रीस खेळ चाले-2” या गाजत असलेल्या मालिकेत दत्ता या पात्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे खरे नाव सुहास सिरसाठ आहे. Suhas Sirsat Wife दत्ताची भूमिका खूपच उत्तमरित्या सुहास यांनी पार पाडली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा चित्रपट “भर दुपारी ” याला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.
तसेच त्यांच्या “रिंगण ” या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.” “रुद्रम” या झी युवाच्या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. रुद्रम मालिकेत त्यांनी शिवा नावाचे पात्र साकारले होते . मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने त्यात मुख्य भूमिका साकारली होती. सुहास यांनी मुक्ता बर्वे सोबत “सखाराम बाईंडर” या नाटकात पण काम केले आहे.
सुहास सिरसाट यांनी ललितकला केंद्र पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले. “टपाल ” “डिस्को सन्या” अशा चित्रपटात देखील त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अनेक हिंदी मालिकांमध्ये पण त्यांनी खूप भूमिका केल्या आहेत.
खरे तर सुहास यांनी भरपूर मालिकेमध्ये सुहास सिरसाट यांनी खाकी वर्दिमध्येच जास्त भूमिका साकारल्या आहेत. कारण ते खाकी मध्ये खूपच शोभून दिसतात. त्यांचा आवाज पण खकीतील माणसासारखा कडक आहे. Suhas Sirsat Wife सुहास यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव स्नेहा माजगांवकार हे आहे. स्नेहा यांनी सुद्धा अनेक मराठी मालिका व चित्रपटात काम केले आहे. “कट्टी बट्टी ” ही झी युवा वरील त्यांची मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसेच मसाला, तुझा धर्म कोणचा?, “ह्या साल्या एनर्जीचं कराचं काय?” या नाटकात देखील त्यांनी काम केले आहेत.
झी मराठी वाहिनीवर काही वर्षांपूर्वी आलेल्या “माझे पती सौभाग्यवती ” या मालिकेत पण स्नेहा यांनी नंदिता धुरी आणि वैभव मांगले यांच्यासोबत काम केले आणि या मालिकेमुळे स्नेहाला प्रसिद्धी मिळाली. त्या अगोदर एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत पण उमेश कामत, स्पृहा जोशी, मोहन जोशी अश्या कलाकारांसोबत पण त्यांनी भूमिका केली होती.Suhas Sirsat Wife त्या मालिकेत उमेश च्या मानलेल्या बहिणीची भूमिका केली होती. सध्या दोघेही कुटुंबासोबत मुंबई येथेच राहतात. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
अशा प्रकारे शन्याची Isha Keskar खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी सुरू झाली…
माहिती आवडली तर नक्की शेयर करा