Tanvi palav Marriage News

सध्या सर्वत्र अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांचे लग्न व साखरपुडा सोहळ्याच्या बातम्या ऐकण्यात येत आहेत. अशातच आता आणखीन एका अभिनेत्री ने विवाह केल्याची बातमी समोर आली आहे. झी मराठी वर काही वर्षांपूर्वी “जावई विकत घेणे आहे” ही मालिका येऊन गेली होती. Tanvi palav Marriage News या मालिकेतील अभिनेत्री तन्वी पालव ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 22 डिसेंबर 2019 रोजी म्हणजेच रविवारी तन्वी चा विवाह सिद्धार्थ मेनन सोबत झाला आहे. सिद्धार्थ हा गायक असून त्याने अनेक भाषेत गाणे गायले आहेत.

tanvi engagement News

तन्वी ही मूळची दादर, मुंबई ची असून तीचे बालपण पण तिथेच गेले आहे. रामनारायण रुईया या कॉलेजमधून तिने अर्थशास्त्र विषयात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तन्वी ला लहानपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड होती.

Tanvi palav MArriage News

या कारणाने तीने कथक या डान्स प्रकारात प्रावीण्य मिळविले आहे. अधूनमधून आज पण ती मोठ्या कार्यक्रमात नृत्याची कला सादर करताना दिसत असते. तन्वी ने जाहिरातीत पण काम केले आहे.

Tanvi palav Marriage News

जावई विकत घेणे आहे या मालिकेतील प्रांजलची ची भूमिका तीने उत्तमरित्या निभावली होती. Tanvi palav Marriage News यासोबतच तीने “मन उधाण वाऱ्याचे” व सध्या चालू असलेली “रंग माझा वेगळा” या मालिकेत काम केले आहे.

Tanvi palav Marriage News

सिद्धार्थ आणि तन्वी यांची अगोदरपासूनच छान मैत्री होती. आता याच मैत्रीचे रुपांतर लग्न बंधनात झाले आहे. सिद्धार्थ हा केरळचा असून त्याने अनेक मल्याळम चित्रपटातील गाणे गायली आहेत. Tanvi palav Marriage News श्रेया घोषाल सोबत गायलेले “येलव्ह” हा अल्बम खूपच चालला. दोघांच्या विवाहसोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

अरुण गवळीच्या मुलीचा साखरपुडा झाला या अभिनेत्यासोबत..

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *