tarak mehta ka ulta chasma surabhi गेल्या 11 वर्षापासून चालत असलेल्या “तारक मेहता का उलटा चष्मा” ही सोनी सब वाहिनीवरील मालिका संपूर्ण देशभरात पहिली जाते. लहानपापासून ते वयोवृद्ध व्यक्तींना आवडेल अशाच स्वरूपाची आहे. tarak mehta ka ulta chasma surabhi मालिकेतील प्रत्येक पात्र आपापल्या परीने संपूर्ण योगदान देऊन प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळेच प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहत असते.

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या सुरुवातीला काही भागात एका सेल्स गर्ल बद्दल दाखविण्यात आले होते. तिचे खरे नाव सुरभी चंदना असून तिने मालिकेत स्विटी नावाचे पात्र साकारले होते. स्विटी ने जेठालाल च्या दुकानात काही दिवस काम केले होते व नंतर ती जेठालाल च्या घरी सेल्स गर्ल म्हणून जाते. या छोट्याश्या भूमिकेनंतर सुरभी ने तिच्या करीयर मध्ये इतकी भरारी घेतली की आज नामांकित हिंदी मालिकेतील अभिनेत्री मध्ये तीचे नाव घेतले जाते. यानंतर सुरभी ने “इश्कबाज” या प्रसिद्ध मालिकेत अनिकाची भूमिका साकारली होती.
नंतर तिने संजीवनी 2 या मालिकेत पण काम केले आहे. सुरभी नेहमीच तिच्या बोल्ड फोटोज् तीच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करीत असते. यामुळेच तिच्या प्रेक्षक संख्येत वाढ झाली आहे. तिच्या याच लोकप्रियतेमुळे “ईस्टर्न आय” या वृत्तपत्राने सुरभी ला आशियातील सर्वात सेक्सी अभिनेत्री मध्ये पाचवे स्थान मिळविले आहे.
मालिकेत एक छोटेसे पात्र साकरण्यापासून ते सेक्सी अभिनेत्री मध्ये पाचवे स्थान मिळविणे ही एक तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुरभी नेहमी जिम करीत असते, यामुळेच तिला यात स्थान मिळू शकले आहे. या यादीत आलिया भट्ट(1), दिपिका पदुकोण (2), हिना खान(3), माहिरा खान(4) यांना पण स्थान भेटले आहे.
23 वर्षीय मुलगी मोबाईल मधून कमाविते अब्जो रुपये… वाचा कसे ते
माहिती share करायला विसरू नका ….