USB Condom Protection “कॉंडम” या शब्दाचा अर्थ नेहमी वेगळ्या पद्धतीने घेतला जातो.कोणी नाव घ्यायला सुद्धा टाळतात. USB Condom Protection तरी आता युसबी पोर्ट च्या ठिकाणी डाटा चोरी होऊ नये म्हणून डेटा ब्लोकेर्स म्हणून याचा उपयोग केला जातो. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या युएसबी पोर्टचा वापर सायबर गुन्हेगार आपली संवेदनशील माहिती चोरण्यासाठी करू शकतात.
याला तोंड देण्यासाठी बाजारात कथित ‘युएसबी कॉंडम’ लावण्यात आले आहेत.Usb Condom Protect From juice hacking पण हे कॉंडम खऱ्याखुऱ्या कॉन्डमप्रमाणे रबरी नाहीत.हे युएसबी कॉंडम तुम्हाला सुरक्षित ठेवतात. तुमची माहिती चोरली जाण्यापासून हे तुम्हाला वाचवतात.
ज्यूस जॅकिंग हा एक सायबर हल्ला आहे. ज्यामध्ये सार्वजनिक युएसबी पोर्टच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचता येतं. तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर इंस्टॉल केलं जातं. हे मालवेअर सायबर गुन्हेगाराला तुमची माहिती मिळण्यास मदत करतात. युएसबी कॉंडम एका लहान युएसबी अॅडॉप्टरप्रमाणे आहेत. ज्यामध्ये इनपुट आणि आऊटपुट पोर्ट असतात. हा अडॉप्टर मोबाईलला चार्जिंग पुरवतो पण माहितीची देवाणघेवाण पूर्णपणे थांबवतो.
या पोलिसांचा आवाज ऐकुन तुम्हीही WOW म्हणाल…पाहा व्हिडिओ
ज्यूस जॅकिंग च्या हल्या पासून संरक्षण करण्यासाठी युएसबी कॉंडम अमेरिकन बाजारपेठांमध्ये 10 डॉलरना उपलब्ध आहे. Usb Condom Protect From juice hacking भारतात ऑनलाईन स्वरूपात तुम्ही हा कॉंडम खरेदी करू शकता. यासाठी 500 ते 1000 रुपये किंमत तुम्हाला मोजावी लागेल.
सायबर हल्ल्याचे परिणाम भयानक असू शकतात. याबाबत सावधगिरीचा इशारा देताना ते सांगतात, पूर्णपणे मोफत असलेलं एक बॅटरी चार्जिंग पॉईंट तुमचं बॅंक खातं रिकामं करू शकतं. सायबर हल्लेखोराने मालवेअर तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल केलं तर ते तुमचा फोन ब्लॉक करू शकतात. Usb Condom Protect From juice hacking पासपोर्ट किंवा घरचा पत्ता यांसारख्या संवेदनशील माहितीची चोरी करू शकतात.आयबीएमच्या सायबर सुरक्षा अहवालानुसार, मालवेअर कंप्युटिंग क्षमता हायजॅक करू शकतात. त्यामुळे तुमचा मोबाईल संथपणे काम करु लागतो.त्यामुळे सायबरतज्ज्ञसुद्धा लोकांना युएसबी कॉंडमचा वापर करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ………………………………..