Youngest Prime Minister फिनलंड सुरु असलेल्या टपाल कामगारांच्या संपामुळे फिनलंडमध्ये वातावरण खूपच तापले होते. संप हाताळताना झालेल्या चुकांमुळे विद्यमान पंतप्रधान अँटी रिन्ने यांना राजीनामा द्यावा लागला होता. Youngest Prime Minister त्यानंतर ‘सोशल डेमोक्रॅटिक पक्षा’तील खासदारांनी पक्षश्रेष्ठी सॅना मरिन यांची निवड केली.
आतापर्युयंत युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारुक हे 35 वर्षांचे, तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न या 39 वर्षांच्या आहेत. Finland Youngest Prime Minister News आतापर्यंत होनारुक हे सर्वात तरुण पंतप्रधान, तर आर्डर्न या सर्वात तरुण महिला पंतप्रधान होत्या. 34 वर्षीय सॅना मरिन या जगातील सर्वात तरुण व महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान पटकवणार आहेत. मरिन येत्या आठवड्यात फिनलंड या उत्तर युरोपियन देशाच्या पंतप्रधानपदाची शपथग्रहण करतील.
फिनलंडमध्ये पाच घटकपक्षांनी युती करत सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे पाचपैकी चार पक्षांची धुरा महिलांच्या खांद्यावर आहे. या चौघीही 34 वर्षांखालील आहेत. सर्व सरकारी पक्षांचा विश्वास निर्माण करण्यासाठी आता शब्दांपलिकडे जात कृती करणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया मरिन यांनी दिली. स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री त्यांची पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली.
हॉटेल मध्ये भेटणाऱ्या जोडप्यासाठी एक महत्त्वाची बातमी
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ………….