काही दिवसापूर्वी भारताचा क्रिकेटर मनीष पांडे याचा विवाहसोहळा पार पडला होता. मनीष पांडे नंतर भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा देखील प्रेमात क्लीन बोल्ड झाला आहे. हार्दिक पांड्याचे नाव यापूर्वी अनेक मुलींशी जोडले गेले. त्यात विश्व सुंदरी उर्वशी रौतेला हीचा पण समावेश होता.
गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक नताशा स्तानकोविच या अभिनेत्रीला डेट करीत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मग ही पण बातमी मागील अफवासारखी असावी असे फॅन्स ना वाटत होते. hardik pandya gf natasha पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिक व नताशा यांनी सर्व फॅन्स ना त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
आज सकाळी म्हणजेच १ जानेवारी 2020 ला हार्दिक पांड्या ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट ला नताशा सोबतची फोटो टाकत नवीन वर्ष तिच्यासोबत सुरू केलो असल्याचे सांगितले. यावरून फॅन्स ना वाटले की दोघे लवकरच बंधनात अडकतील. पण ही आनंदाची बातमी आजच घडेल असे फॅन्स ना नव्हते माहिती.
हार्दिक ने नताशा ला जहाजमध्ये बसवून समुद्राच्या मध्यभागी घेऊन गेले व तिथे जाऊन नताशाला अंगठी दाखवून सरप्राइज दिले व नताशा ला अंगठी घालत प्रपोज पण केले.hardik pandya gf natasha नंतर नताशा ने हार्दिक ला ओठावर किस पण केली. नताशा ने नंतर इंस्टाग्राम ला फोटो पोस्ट करीत “कायमसाठी हो” असे केप्शन टाकले. या प्रपोजल मुळे आणखीन एक क्रिकेटर विवाह बंधनात अडकणार, हे नक्की.
नताशा ने “डिजे वाले बाबू” या गाण्यात डान्स केला होता. नच बलिये या डान्स शो मध्ये पण सहभाग नोंदविला होता. हार्दिक आणि नताशाची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा hardik pandya gf natasha.