Neha Pendse

Neha Pendse मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हीचा विवाह नुकताच थाटामाटात संपन्न झाला. अनेक मराठी चित्रपट तसेच अनेक हिंदी शोज् व हिंदी मालिकेतून दिसणारी नेहा तीच्या लग्नाच्या बातमी मुळे खूपच चर्चेत आली आहे.

Neha pendse Marriage

मागील काही महिन्यांपासून नेहा आणि तीचा प्रियकर शार्दुल सिंग बायस यांच्या प्रेमाच्या खूपच चर्चा चालू होत्या. काही लोकांनी तीला या प्रेमासाठी शुभेच्छा दिल्या तर काहींनी शार्दुल बद्दल वाईट कमेंट दिल्या. Neha Pendse नेहाने अशा लोकांना चांगलेच उत्तर दिले होते. काही दिवसांपूर्वी नेहा ने पेशाने बिजनेसमन असलेल्या शार्दुल सोबत सगाई केली होती. तसेच, शार्दुल ने नेहाच्या 35 व्या वाढदिवशी तिला गिफ्ट मध्ये एक पांढऱ्या रंगाची मर्सिडीज दिली होती.

Neha pendse Marriage

 

5 जानेवारी या ठरलेल्या मुहूर्तानुसार नेहा आणि शार्दुल यांचा विवाह पुण्यातील द रित्झ कार्लटन या आलिशान हॉटेल मध्ये संपन्न झाला. लग्नाच्या काही दिवसा अगोदर पासूनच सर्व लग्न विधी पार पाडण्यात आले. लग्नाच्या फोटोज् पाहता लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा केल्याचे दिसून येते.

Neha pendse Marriage

नेहाच्या लग्नात अनेक सेलेब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यात तिचे जवळचे मित्र मैत्रिणी म्हणजेच अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर, श्रुती मराठे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकारांनी लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली होती. Neha Pendse Marriage नेहा व शार्दुल यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

मागील दशकातील झी मराठीच्या टॉप 5 सीरिअल्स..ही मालिका ठरली 1 नंबर

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published.