Hingan ghat news MArathi

Hinganghat news latest मागील काही दिवसापासून स्त्री अत्याचार मध्ये वाढ होत आहे त्यातीलच एक घटना म्हणजे       हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्या  झालेल्या  हल्ल्यात  तरुणीवर तब्बल चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.तरीही त्या तरुणीची झुंज अपयशी ठरली.

पीडित तरुणीची प्रकृती अद्याप नाजूक होती व  औषधोपचारांना तरुणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी औषधांमध्ये अंशत: बदल केले होते. तरुणीच्या शरीरातील प्राणवायुचे घटते प्रमाण पाहता डॉक्टरांनी तिला काल  रक्त देण्यात आले होते व चौथी शत्रक्रिया करण्यात आली होती.

पीडित तरुणीच्या शरीराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला होता . तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली होती. त्यामुळे ही तरुणी सध्या जंतुसंसर्गाशी झुंज देत होती. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छ‌वास प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

त्या पिडीत तरुणीला Mardmarathi.com कडून भावपूर्ण श्रद्धांजली. व या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी जेणेकरून पुन्हा असे कृत्य कोणीही करू नये.

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *