Aisha sharma latest जगभरात कोरोना या जीवघेण्या व्हायरस मुळे जगभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. भारतात पण लॉकडाऊन चालू असल्याने सर्वजण घरातच काही ना काही करमणूक करीत असतात. त्यासाठी मोबाईल, टीव्ही चा पुरेपूर वापर करीत आहेत. घराबाहेर जाता येत नसल्याने सर्वच जण घरी बसून सोशल मीडिया द्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत.
दूर राहूनच सर्वजण एकमेकांची करमणूक करताना दिसून येत आहेत. त्यासाठी भारतात रोज नवीन नवीन ट्रेंड चालत असतात. आपल्या मित्र-मैत्रीणींचे फोटोज ना व्हॉट्सअँप स्टेटस ला ठेवणे, महिलांसाठी साडीवरील फोटोज् पोस्ट करण्याचे चॅलेंज, मित्र मैत्रिणीच्या जुन्या फोटोज् ना कॉमेंट्स करणे, दाल गोना कॉफी बनविणे, असे अनेक ट्रेंड सुरू राहत असतात.
Neha Aisha sharma latest आता भारतात नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. तो म्हणजे स्वतःचे हात खाली जमिनीवर ठेवायचे आणि पाय भिंतीवर उलटे ठेवायचे. त्याच पोझिशन मध्ये टी शर्ट घालून दाखविण्याचे चॅलेंज व्हायरल होत आहे. खालील व्हिडिओ हा आयशा शर्मा आणि नेहा शर्मा या दोन अभिनेत्रींचा असून दोघींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे.
पाहा व्हिडिओ
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका