Amey wagh latest झी मराठीवर काही वर्षांपूर्वी “दिल दोस्ती दुनियादारी” नावाची मालिका येऊन गेली. ही मालिका युवा पिढीला खूप आवडली होती. मित्र-मैत्रिणी एकाच घरामध्ये कसे राहू शकतात आणि कसे राहावे हे त्या मालिकेमधून सांगण्यात आलं होतं. त्या मालिकेत काम करणारा एक युवा अभिनेता अमय वाघ यांने खूप प्रसिद्धी मिळवली होती.

Amey Wagh latest

अमेय वाघ हा तेंव्हापासून युवा पिढीचे एक आकर्षण होऊन बसला आहे. त्याच्यातील अभिनय कौशल्य पाहून अनेक मोठ्या मोठ्या मराठी कलाकारांनी त्याचे कौतुक केले आहे. जगभरात कोरोनाव्हायरस ने हाहाकार माजवला असताना गेल्या महिन्यात अमय वाघ अमेरिकेमध्ये अडकून पडला होता. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे शोध अमेरिकेमध्ये होणार होते. त्यामुळेच तो तिकडे अडकून पडला होता. मात्र तो 20 मार्च रोजी भारतात परतला होता. अशातच त्याच्या हातावर शिक्का असल्याने त्याला काही दिवस घरातच क्वॉरंटाईन करण्यास सांगितले होते.

Amey Wagh latest

सध्या सर्व कलाकारांचे शूटिंग बंद असल्याने आम्ही भाग घरी बसूनच नेहमीच काही नाही करीत असतो. घरी बसून त्या तो आपल्यातील कलेचे प्रदर्शन करीत असतो. सध्या सगळीकडे व्हिडिओ कॉल करण्याचा ट्रेंड चालू आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला पाहण्यासाठी कोणीही कोणाला व्हिडिओ कॉल करीत आहे. तोच मुद्दा उचलत अमेय वाघ यांनी एक छोटासा व्हिडिओ त्याच बनवला आहे, त्यात त्याने धमाल कॉमेडी करताना व्हिडिओ कॉल मधील काही फनी किस्से शेअर केले आहेत. तुम्हीही पाहून खूप हसाल.
पहा व्हिडिओ…

माहिती आवडल्यास share करायला नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *