Apurva nemlekar latest”रात्रीस खेळ चाले-2″ या झी मराठीवरील मालिकेने पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्याही पर्वात घवघवीत यश मिळवले. या मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, छाया, दत्ता अशा अनेक कलाकारांनी मालिकेमुळे प्रसिध्दी मिळवली. या मालिकेत शेवंताचे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमलेकर सध्या तिच्या व्हिडिओ मुळे परत चर्चेत आली आहे.

Apurva nemlekar latest

“रात्रीस खेळ चाले 2” मालिकेत येण्यापूर्वी शेवंताने अनेक मालिकेत काम केले होते. परंतु, तीच्या अभिनय क्षेत्राला खरी दिशा ही रात्रीस खेळ चाले मधूनच मिळाली आहे. तिचे शेवंता नावाचे अतिशय मोहक पात्र युवा पिढीला भुरळ घालून गेले. मालिकेतील मुख्य कलाकार अण्णा नाईक आणि शेवंताची प्रेम कहाणी प्रेक्षकांना खूपच आवडली आणि याच कारणाने मालिका प्रसिद्धीस उतरली.

Apurva nemlekar latest

सध्या जगभरात कोरोना व्हायरस मुळे लॉकडाऊन चालू असल्याने रात्रीस खेळ चाले या मालिकेचे चित्रीकरण पण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग मालिकेला मिस करीत असणार, हे नक्की. अपूर्वाला अभिनयाप्रमाणेच गाणे गाण्याची देखील खूप आवड आहे. मालिकेचे चित्रीकरण चालू असताना ती अनेकदा बॅकस्टेज मध्ये हे गाणे गाताना दिसून येते.

Apurva nemlekar latest

अपूर्वाचे यापूर्वीही तिचे अनेक व्हिडीओ गाणे म्हणतानाचे वायरल झाले होते. सध्या ती घरीच असल्याने तिला काय करावे काही सुचत नव्हते, त्यामुळे तिने गाणे गाण्याचा मार्ग निवडला. व्हिडिओ मध्ये तीने “लग जा गले” हे गाणं गाताना दिसत आहे. तीने उत्तम रित्या हे गाणे गायली आहे. पहा व्हिडिओ

माहिती share करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *