Dhanashri Kadgaonkar Latest

Dhanashri Kadgaonkar Latest कोरोनाच्या भयानक महामारीने अख्या जगात थैमान घालून ठेवले आहे. कोरोनाचा विषाणू एकाकडून दुसऱ्याकडे होत असल्याने जगभरात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत गरीब श्रीमंत असे सर्वच जण घरातच बसून आहेत.

Dhanashri Kadgaonkar Latest

लॉक डाऊन काळात अनेक कलाकार घरी बसून काही ना काही करताना दिसून येत आहेत. बॉलिवूड सहित मराठी कलाकार पण यामध्ये मागे नाहीत. कोणी योगासने करतानाचे व्हिडिओ पोस्ट करीत आहेत तर कोणी स्वयंपाक बनवीत असतानाचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसत आहेत. Dhanashri Kadgaonkar Latest अशातच मराठी अभिनेत्री धनश्री काढगावकर म्हणजेच सर्वांची लाडकी नंदिता वहिनी ही देखील सध्या घरी बसून काही ना काही करताना दिसून येत आहे.

Dhanashri Kadgaonkar Latest

धनश्री ही सध्या तीच्या पतीसोबत पुणे येथील तिच्या घरी राहते. तीने काही दिवसांपूर्वी भाकरी बनविताना व्हिडिओ पोस्ट केला होता. Dhanashri Kadgaonkar Latest आता तीने घरी बसून नवीनच काहीतरी तयार केलं आहे.

Dhanashri Kadgaonkar Latest

लॉक डाऊन असल्याने पाणी पुरी खाण्याची इच्छा खूप जणांना होत असणार. नंदिताला पाणी पुरीची आवड असल्याने तीने तीच्या नवऱ्याला सोबत घेत घरातच स्वतः पाणीपुरी बनविली आणि घरातच पाणीपुरीचा स्टॉल देखील लावला. त्या स्टॉल ला त्यांनी D & D असे नाव दिले. म्हणजेच त्याचा अर्थ धनश्री आणि दूर्वेश असा अर्थ होतो. पाहा त्यांचा व्हिडिओ


माहिती आवडली तर नक्की शेयर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *