Irfan khan death news बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेता जो कॉमेडी किंवा थ्रिलर रोल मध्ये पटाईत असणारे व ऑस्कर पुरस्काराने सन्मानित असणारे इरफान खान यांचे कोकिलबेन रुग्णालयात निधन झालं आहे.वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फक्त आपल्या डोळ्यांनी आपल्या अभिनयात जीव ओतणारे हे दिग्गज अभिनेते होते.अभिनेते इरफान खान हे कॅन्सर पीडित होते त्यांनी कोकिलबेन हॉस्पिटल मध्ये उपचार दरम्यान त्यांच निधन झाले आहे. Irfan khan death news काही दिवसांपूर्वीच त्यांना मातृशोक झाला होता.
आता लॉकडाउन मुले त्यांच्या चाहत्यां वर्गाला त्यांच्या अंतिम दर्शनाला जात येत नाही परंतु त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलीवूड ला धक्का पोहचला आहे.mardmarathi.कॉम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.