kushal badrike latest

Kushal badrike latest  जगभरात चालू असलेल्या लॉक डाऊन मध्ये सर्वच कलाकारांनी आपापल्या घरातील नोकरदारांना सुट्टी दिली आहे. यामुळे घरातील सर्वच कामे हे स्वतः त्यांना करावी लागत आहेत. “चला हवा येऊ द्या” या शो मधील विनोदी कलाकार कुशल बद्रिके हा पण सध्या आपल्या पत्नीसोबत घरातील सर्व कामे करताना दिसत आहे.

kushal badrike latest

कुशल बद्रिके हा नेहमीच चला हवा येऊ द्या या शो मध्ये त्याच्या बायको बद्दल बोलताना दिसत असतो. Kushal badrike latest   कोणतीही भूमिका करीत असताना तो मध्ये आपल्या पत्नीच्या म्हणजेच सूनैना कत्थक क्लासेसची विनोदी शैलीत जाहिरात करताना दिसत असतो. कुशल हा घरी बसून ही सर्वांना आपल्या पोस्ट द्वारे हसवित असतो. मागेही बरेचदा त्याने पत्नी व मुलांना घेऊन मजेशीर व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

सध्या लॉक डाऊन मुळे स्वयंपाकाचा सर्व भार सुनैना वर पडला आहे. कुशल ने सुनैनाचा बिघडलेल्या गुलाबजाम चा व्हिडिओ पोस्ट केला.

kushal badrike latest

कॅप्शन मध्ये त्याने टोमणा मारताना असे लिहिले की “पदार्थाची चव चुकू शकते पण पदार्थच अनोळखी वाटू लागल्यास माणसाने काय करायचं?” त्या पोस्टला श्रेया बुगडे ने कमेंट मध्ये भन्नाट उत्तर देत म्हटले, “मिळ मिळतंय तेच चुपचाप गिळ”..

kushal badrike latest

पाहा व्हिडिओ…By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *