Marathi Actors motivational song

Marathi Actors motivational song 2020 हे अपयशी वर्ष म्हणून ओळखले जात आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलिया येथील जंगलात आग लागून अनेक झाडांचे नुकसान झाले. नंतर कोरोना नावाच्या भयानक विषाणू ने थैमान घातले आहे. या सर्व आपत्तीमुळे जीव सृष्टीला धोका पोहचला आहे. अशातच सर्व जग या विरूद्ध लढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.

 Marathi Actors motivational song

आपल्या भारतात पण कोरोना विरूद्ध लढण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. लोकांना घरातच बसण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून, पोलिसांकडून आव्हान केले जात आहे. या भयानक परिस्थितीत डॉक्टर, नर्सेस, पोलीस, शेतकरीवर्ग, सफाई कामगार, अनेक सामाजिक संस्था यांचे योगदान खूपच मूल्यवान आहे. Marathi Actors motivational song या सर्व लोकांमुळे आज देशभरात कोरोना हा काही प्रमाणात नियंत्रणात आहे.

Marathi Actors motivational song

देशाचे पंतप्रधान हे देखील वेळोवेळी डॉक्टर, पोलीस व अन्य व्यक्तींचे आभार व्यक्त करण्याचे वेळोवेळी सांगत आहेत. असे केल्याने त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळेल व ते या महामारी ला पूर्णपणे नष्ट करण्यात यश मिळवतील. त्या सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी आता मराठी कलाकारांनी सामोरे येऊन त्यांच्यासाठी एक उत्तम गीत सादर केले आहे.

Marathi Actors motivational song

“मन सुद्ध तुझं गोष्ट हाय” या लोकप्रिय गाण्याला मराठी कलाकारांनी कोरोना विरूद्ध लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समर्पित केले आहे. सर्व कलाकारांनी आपापल्या घरात बसून या गाण्याच्या व्हिडिओ शूट केल्या आहेत. Marathi Actors motivational song यात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव असे अनेक कलाकार दिसून येत आहे.

Expression Queen शिल्पा ठाकरे ने शेयर केले योगासनाचे व्हिडिओ

पाहा व्हिडिओ…By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *