Sana Saeed latest एखाद्या कलाकाराला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असेल तर अभिनायापासून त्यांना कोणी दूर करू शकत नाही. आजतागायत अनेक बालकलाकारांनी पुढे चालून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. अशीच एक बालकलाकार जिला 20 वर्षापूर्वी लोकांनी खूपच पसंद केले होते. तीचे नाव आहे “सना सईद”.
बॉलिवूड मधील अत्यंत गाजलेला चित्रपट “कुछ कुछ होता है” मध्ये “सना सईद” प्रेक्षकांना दिसून आली होती. या चित्रपटात सना ने शाहरुख खानच्या मुलीचा अभिनय केला होता. अंजली नावाचे हे पात्र तीने खूपच उत्तमरित्या साकारले होते. Sana Saeed latest तिच्या अभिनयाबद्दल अनेक कलाकारांनी तिची प्रशंसा केली होती.
सना सईद ने नंतर “हर दिल जो प्यार कारेगा”, “बादल” या चित्रपटात पण काम केले होते. बादल चित्रपटानंतर तीच्या अभिनय क्षेत्राला मोठा ब्रेक पडला. नंतर 2008 ला बाबुल का आंगण छूटे ना या हिंदी मालिकेत दिसून आली. 2012 ला करण जोहर निर्मित “स्टूडेंट ऑफ द इअर” या चित्रपटात ती मोठ्या पडद्यावर साहायक अभिनेत्रीच्या रुपात दिसून आली.
अभिनेत्री ईशा केसकरने प्रियकरासोबत स्वतःला केले लॉकडाऊन. शेयर केले रोमँटिक फोटोज्..
सना ने नंतर “झलक दिखला जा” या डान्स शो मध्ये सहभाग नोंदविला होता. तसेच, खतरों के खिलाडी च्या सातव्या सिझन मध्ये दिसून आली होती. सना आता 31 वर्षाची असून ती येणाऱ्या बिग बॉस या रिऍलिटी शोमध्ये येऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. माहिती आवडली तर नक्की शेयर करा.