supriya pilgaonkar Viral Dance सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांची जोडी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेली जोडी आहे.सध्याचा लॉकडावुन चा काळ पण सध्याचा कठीण काळ आहे. तरी देखील सर्व कलाकार काही न काही नवीन गोष्टी घरामध्ये करण्यात व्यस्त आहेत आणि घरी राहण्यासाठी आवाहन देखील करीत आहेत.
तशीच गोषट म्हणजे सुप्रिया पिळगावकर याना देखील डान्स करून मनोरंजन करीत आहेत व आपण सध्याही डान्स करू शकतो हे दाखवून दिले आहे . म्हणूनच वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आपण चांगले नृत्य करू शकतो हेच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर दाखवून दिले आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला.
supriya pilgaonkar Viral Dance या व्हिडीओत ‘जा रे जा ओ हरजाई’ या गाण्यावर त्या थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव व डान्समधील सहजता पाहून नेटकरी त्यांच्या प्रेमात पडले आहेत. या व्हिडीओ शूट करण्यापूर्वी थोडंसं दडपण होतं, पण गाणं वाजू लागल्यावर ते दडपण गेलं आणि मी मुक्त नाचू लागले, असं त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. ‘कलाकाराने नेहमीच स्वत:च्या कलेची परीक्षा घ्यावी असं म्हटलं जातं. मीसुद्धा हा छोटासा प्रयत्न केला आहे’, असं त्यांनी म्हटलं.यासोबतच त्यांनी ‘ससूराल गेंदा फूल’ या मालिकेच्या सेटवरील एक डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘आज फिर जिने की तमन्ना है’ या गाण्यावर त्यांनी ठेका धरला होता. त्यांना हा व्हिडीओ कोणीतरी सोशल मीडियावर फॉरवर्ड केला आणि त्यांनी तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
हे दोन्ही व्हिडीओ पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या व हे दोन्ही व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.अश्याच प्रकारे अजूनही त्याच प्रकारे डान्स करू शकतो हे त्यांव दाखवून दिले आहे.आपणही घरातच राहून खूप काही गोष्टी करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
माहिती आवडल्यास share कारायला विसरू नका