मागील काही दिवसांपासून चालू असलेला वाद म्हणजे अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण होय. अक्षय हे मनोरुग्णांची सेवा करतात तर सत्यशील शेरकर हे तेथील काँग्रेस चे पदाधिकारी आहेत.
सत्यशील शेरकर यांनी अक्षय बोरहाडे यांना त्याच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली व बंदुकीचा धाक दाखविला असा आरोप सोशल मीडिया द्वारे केला होता त्यावर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा राहिला होता.
महाराष्ट्र भर गाजत असलेला अक्षय बोऱ्हाडे व सत्यशीलदादा शेरकर यांच्यातील वाद मिटविण्यात अखेर तालुक्याचे राष्ट्रावादीचे आमदार अतुल शेठ बेनके व शिरोली ग्रामस्थांना यश आले आहे.सत्यशिलदादा अन अक्षय एकाच फ्रेम मध्ये दिसत आहेत.
यावर अक्षय ने दिलेली प्रतिक्रिया पह
माहिती share नक्की करा.