Bollywood actress second Marriage बॉलीवूड मध्ये अनेक कलाकार एकमेकांशी लग्न करतात व नंतर दोघांचे झालेल्या बातम्या देखील ऐकायला मिळतात. अनेक हिरो-हिरॉईन विवाह बंधनात अडकून आयुष्यभर छान संसार करतात. बॉलिवूडमधील काही अभिनेत्री अशा आहेत ज्या आपल्या पतीची दुसरी किंवा तिसरी बायको झाल्या आहेत. पाहुयात कोण आहेत त्या.
1. जुही चावला : 90 चे दशक गाजवणारी अभिनेत्री जुही चावला हिने 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने जय मेहता नामक व्यक्तीशी विवाह केला होता. जय मेहता यांची पूर्व पत्नी सुजाता बिर्ला यांचा अकाली मृत्यु झाला होता.
2. करिश्मा कपूर : बॉलीवूड मध्ये कधी काळी आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या करिष्मा कपूर हिने संजय कपूर सोबत विवाह केला होता. संजय कपूर ने देखील करिष्मा सोबत लग्न करण्यापूर्वी नंदिता महतानी या महिलेसोबत लग्न केलं होतं. काही काळानंतर करिश्मा आणि संजय हे पण जास्त दिवस एकमेका सोबत राहू शकले नाहीत व त्यांचा डिव्होर्स झाला. आश्चर्य म्हणजे संजीवनी नंतर प्रिया सचदेव हिच्याशी तिसरा विवाह केला.
3. करीना कपूर : बॉलीवूड मध्ये कपूर परिवाराची अभिनय क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. त्याच कपूर खानदानातील करीना कपूर हिने आपल्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठा असलेल्या सैफ अली खान सोबत लग्न केले. सैफ ने करीना सोबत लग्न करण्यापूर्वी त्याच्या पेक्षा 12 वर्षाने मोठी असणाऱ्या अमृता सिंग सोबत विवाह केला होता. सैफ-अमृताला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले देखील आहेत.
4. सोनम कपूर : हे नाव वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल.सोनम कपूर हिने आनंद आहुजा सोबत लग्न केले. आनंद आहुजाचा देखील अगोदरच एक विवाह झाला होता. सोनम कपूर सोबत विवाह करण्यापूर्वी आनंदी पेरनिया कुरेशी या फॅशन डिझायनर सोबत लग्न केले होते.
5. विद्या बालन : आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांवर छाप पाडणार्या विद्या बालन या अभिनेत्रींनी निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत विवाह केला. आश्चर्याची बाब म्हणजे विद्या ही सिद्धार्थची तिसरी पत्नी आहे. सिद्धार्थने यापूर्वी आरती बजाज आणि कविता यांच्या सोबत लग्न केले होते.Bollywood actress second Marriage
माहिती आवडली तर नक्की शेयर करा..