मराठी चित्रपट सृष्टी मधील धुमाळ काका या नावाने प्रसिद्ध असलेले जेष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 71 वर्षाचे होते.मागच्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.त्याचे पुण्यामध्ये उपचार सुरू होते.त्यांनी वेबसिरीज,फिल्म मध्ये काम केलेली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

dhumal kaka

फॅण्ड्री, म्होरक्या, ख्वाडा, बोनसाय या सिनेमांत त्यांनी अभिनय केला होता. याशिवाय भाडिपाच्या डिजिटल कार्यक्रमातही अभिनय केला होता. त्यांचे चित्रपट सृष्टी मध्ये उशिरा पदार्पण झाले परंतु कमी वेळातच एक वेगळा ठसा उमटवला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *