सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग संकटाचा सामना करीत आहे. अशातच जगभरात बहुतांश भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामुळे सर्वजण घरात अडकून राहिले आहेत. घरात राहिल्याने खूप लोकांच्या दिनचर्येत बदल झालेला दिसून येत आहे.
dr sangram patil jalgaon लॉकडाऊन मुळे सर्वांना जागे राहण्याची सवय झाली आहे. इतका मोकळा वेळ असून देखील खूप लोक व्यवस्थित झोप घेत नसल्याचे आढळून येत आहे. परंतु कमी झोप घेणे हे आरोग्यासाठी किती हानिकारक असू शकते व त्याचा कोरोनाव्हायरसशी कसा संबंध असू शकतो हे खालील व्हिडिओ द्वारे पाहता येईल.
dr sangram patil jalgaon डॉक्टर संग्राम पाटील यांनी त्याबद्दल उपयुक्त माहिती सांगितली आहे. माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.
पाहा व्हिडिओ