तुला पाहते रे मालिका का संपून अनेक महिने झाली तरीही प्रेक्षकांनी या मालिकेवरील प्रेम काही कमी होऊ दिले नाही. लॉकडाऊन मध्ये “तुला पाहते रे” ही मालिका परत दाखविण्यात येत आहे. वय विसरायला लावणारे प्रेम कहाणी अशी टॅगलाईन घेऊन आलेली ही मालिका जास्त काळ सुरू राहिली नाही. परंतु अल्पावधीतच या मालिकेने टीआरपी चे अनेक रेकॉर्ड मोडून काढले.

Gayatri datar latest gym video

विक्रांत आणि इशा यांची प्रेम कहानी या मालिकेतून दाखविण्यात आली. ईशा नावाचे पात्र साकारणाऱ्या गायत्रीची ही पहिलीच मालिका होती. त्यामुळे सुबोध भावे सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना गायत्री वर दडपण पण होते. परंतु तिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले व प्रेक्षकांनी तिला खूपच पसंत केले.

GAyatri Datar Live

मालिकेचे शूटिंग संपल्यानंतर गायत्रीने स्वतःला फिट ठेवण्यासाठी काही दिवस जिम जॉईन केली होती. त्या काळात तिने आपल्या या शरीरावर खूप महिन्यात घेतली होती. नंतर झी युवा वरील “युवा डान्सिंग क्वीन” या शो मध्ये सहभागी झाल्यामुळे तिला जिम सोडावी लागली. त्यावेळेसचा जिम मधील तिचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत..
पाहा व्हिडिओ :

<-- Composite Start -->


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *