अभिनय क्षेत्रात काही काही नवीन अभिनेत्रीने पदार्पण केल्यास दिग्दर्शकाकडून भेटेल ते पात्र स्वीकारावे लागते. बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या बाबतीत पण तसेच काहीतरी घडले होते. सुरुवातीच्या काळात खूपच कमी वयात माधुरीला “दयावान” या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. त्या चित्रपटात एका अभिनेत्याने किसिंग सीन करताना चक्क माधुरीच्या पोटाचा चावा घेतला होता.
आपल्या अभिनयाने 90 चे दशक गाजवणाऱ्या माधुरीने सुरुवातीचे काही चित्रपट सोडले तर नंतर तिने खूपच कमी बोल्ड सीन केले. दयावान चित्रपटासाठी देखील माधुरी किसिंग सीन करण्यास तयार नव्हती. कारण ज्या अभिनेत्यासोबत किसिंग सीन करायचा होता तो अभिनेता विनोद खन्ना हे तिच्यापेक्षा वयाने खूपच मोठे होते.
“आज फिर तुमपे प्यार आया है” या या गाण्याच्या सुरुवातीला माधुरी आणि विनोद खन्ना यांचा किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. या सीन दरम्यान माधुरीला विनोद खन्ना ज्यावेळी किस करत होते, त्यावेळी चुकून विनोद खन्ना यांनी माधुरीच्या ओठाचा चावा घेतला होता. दिग्दर्शकांनी कट म्हणून देखील विनोद थांबले नव्हते आणि त्यांनी माझ्या ओठाचा चावा घेतला होता. या कारणाने माधुरीने त्यानंतर कधीच विनोद खन्ना सोबत काम केले नाही. परंतु याबद्दल विनोद खन्ना ने तीची माफी देखील मागितली होती.
माधुरीने नंतर तो क्षण विसरण्याचा प्रयत्न केला. त्या चित्रपटानंतर माधुरीने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. साजन, हम आपके है कौन, दिल, बेटा, खलनायक, राजा असे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. दिल चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड देखील भेटला होता.
पाहा व्हिडिओ :
Subscribe करा: