सध्या स्थितीत लॉकडाउन च्या समस्येमुळे सर्व जण ट्रस्ट आहेत. अश्या स्थिती सर्व जण काहींना काही तरी करतच असतात. त्यामध्येच मुलाची बिहार ची गायिका असलेली मैथिली ठाकूर ही देखील सोशल मीडिया वर अक्टिव्ह असते.

Maithili thakur marathi abhang

मराठी भाषा ही भरपूर प्रमाणात लोकांना  व्यवस्थित बोलता येत नाही परंतु मैथिली ठाकूर या गायिकेने मराठीतील गाणे “माझे माहेर पंढरी” गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर गाणं ऐकल्यावर असा वाटणारच नाही की ते गाणे एका महाराष्ट्रा बाहेरील गायिकेने गायले असेल.

Maithili thakur marathi abhang

मैथिली ठाकूर की पहिल्यांदा द रायसिंग स्टार या कार्यक्रम द्वारे पदार्पण केले होते व ओम नमः शिवाय या गाण्यावर ती डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश केला होता. मैथिली साधारण पाने भोजपुरी  त्यामध्ये छठ गीत आणि कजरी या प्रकारची गीत गाते.

मैथिली ने गायलेलं मराठी अभंग पहा……


आवडल्यास share करायला विसरू नका….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *