Marathi latest viral video  कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. व्हायरसला कायमचे कसे दूर करता येईल यासाठी अनेक उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. वेळोवेळी सरकार कडून जनतेला मार्गदर्शन दिले जात आहे.

Marathi latest viral video

Marathi latest viral video सरकार सोबतच अनेक सेलिब्रिटी म्हणजेच क्रिकेटर अभिनय क्षेत्रातील कलाकार वारंवार काळजी घेण्याची संदेश देताना दिसत आहेत. बॉलीवुड व मराठी कलाकारांनी घरी बसूनच अनेक व्हिडिओ बनविल्याचे दिसून आले आहे. आता महाड मधील काही महिलांनी देखील एक सुंदर व्हिडिओ बनवला आहे.

Marathi latest viral video

Marathi latest viral video  “मिले सुर मेरा तुम्हारा” या गाण्यावर महाडमधील काही गृहिणींनी कोरोना व्हायरस पासून स्वतःची कशी सुरक्षा करावी, हा संदेश एका व्हिडिओ मधून दिला आहे. ज्यात त्यांनी हात कसे स्वच्छ करावेत, मास्कचा वापर करावे, असा संदेश दिल्याचा एक सुंदर व्हिडिओ बनविला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

Marathi latest viral video

पाहा व्हिडिओ

 

 


 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *