marathi latest viral video  कोरोना व्हायरसच्या संकटकाळी सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. या व्हायरसमुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे सर्व व्यवहार व सर्व कामे बंद झाली आहेत. जगभरात सर्व आर्थिक व्यवहार बंद असल्याने सर्वच देशांना आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे.

marathi latest viral video

भारतात सामान्य जनतेची परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे. ज्या लोकांचे रोजगारी वर जीवन चालायचे अशा लोकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. कामे बंद असल्याने सर्वांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यापुरते देखील पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे सर्व जनता हतबल झाली आहे.

marathi latest viral video

marathi latest viral video  अशातच एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ वर होताना दिसत आहे. पिंपळे गुरव, पुणे येथील प्रियंका नामक एक महिला थेट लोकप्रतिनिधींना उद्देशून तीचे मत व्यक्त करताना दिसत आहे. अशा संकटकाळी कोणताही नगरसेवक व आमदार कोणाला काही कमी आहे की नाही याची विचारपूस करण्यास देखील आले नाहीत, असे दुःख तिने व्यक्त केले. मतदानाचा विषय काढून त्या महिलेने आमदार नगरसेवकांना थेट चपराकच मारली.
पाहा व्हिडिओ :

जास्तीत जास्त शेयर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.