मराठी चित्रपट सृष्टी मधील अत्यंत सुंदर व मोहक अभिनेत्री मृणाल दुसानीस युवा पिढीसाठी नेहमीच आकर्षणाचा बिंदू ठरते. तिचा गोड मोहक चेहरा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडत असते. तसेच अनेक मालिका चित्रपट व नाटकांमधून तिने आपल्या दिलखेचक अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत असते.
mrunal duranis बोर्ड लोक दाखवून अंग प्रदर्शन करूनच प्रसिद्धी मिळते या गोष्टीला मृणाल दुसानीस अपवाद आहे. तिच्या साधेपणातच तिची सुंदरता दिसून येते व हाच तिच्या अभिनयातील यशाचा खरा दागिना आहे. 20 जून 1988 ला नाशिक येथे जन्मलेल्या मृणालिनी आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल मध्य पूर्ण केले व नंतर एचडीपी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. झी मराठीच्या “माझिया प्रियाला प्रित कळेना” या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. नंतर “तू तिथे मी” व “असं सासर सुरेख बाई” या मालिकेमुळे ती प्रेक्षकांना खूपच आवडू लागली.
mrunal duranis 25 फेब्रुवारी 2016 ला मृणाल ने अमेरिकेत राहणाऱ्या नीरज मोरे या मुलाशी विवाह केला. नीरज याचा लुक एखाद्या अभिनेत्या पेक्षा कमी नाही. तो पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. लग्नानंतर “असं सासर सुरेख बाई” या चालू मालिकेतून तिने अचानक निरोप घेऊन अमेरिकेला गेली होती.
सध्या मृणाल शशांक केतकर सोबत हेमनबावरे ही मालिका करीत होती. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. मृणाल आणि नीरज खूपच सुंदर कपल वाटतात. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती आवडली तर नक्की शेअर करा.