Naseeruddin shah latest news  एप्रिल 2020 संपताना बॉलीवूड ला एका पाठोपाठ एक असे 2 मोठे धक्के लागले होते. ज्येष्ठ कलाकार ऋषी कपूर आणि उत्कृष्ट अभिनेता इरफान खान यांची 2 दिवसात जीवनयात्रा संपली. या दोघांच्या जाण्याने बॉलीवूड ला मोठा झटका बसला होता. दोन्ही अभिनेत्यांची प्रेक्षक संख्या प्रचंड होती.

Nasaruddin shaha latest news

Naseeruddin shah latest news    दोन्ही कलाकार कॅन्सर ने त्रस्त होते. खूप उपचार करून देखील दोघांनी मृत्यूवर विजय मिळवु शकले नाहीत. दोघांच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच आणखीन एका अभिनेता दवाखान्यात असल्याची बातमी समोर आली. ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांची तब्येत ठीक नसल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे, अशी बातमी सगळीकडे व्हायरल झाली.

Nasaruddin shaha latest news
नसरुद्दीन शाह यांच्या या बातमीने सर्व फॅन्स मध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, नसरुद्दीन शाह हे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा मुलगा विवान शाह ने या सर्व बातमीला खोटी अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Nasaruddin shaha latest news

विवान ने त्याच्या ट्विटर अकाऊंट वर ट्विट करीत या सर्व खोट्या बातम्यांना पूर्णविराम दिला. माझे वडील एकदम ठीक असून, आम्ही सर्व कुटुंब कर्जत मधील फार्महाऊसवर राहत आहोत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.

माहिती आवडली तर नक्की शेयर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *