ratan rajput latest लॉकडाउन च्या अचानक झालेल्या घोषणेमुळे सर्व लोक वेगवेगळया ठिकाणी अडकून पडले आहेत तर काहीजण वेगवेगळ्या प्रकारे वेळ घालवत आहेत त्यामध्येच अभिनेत्री रतन राजपूत हिची परिस्थिती काहीशी वेगळी आहे या त्यामध्येच अभिनेत्री रतन राजपूत ला मोठा फटका बसला आहे.

ratan rajput latest

 

रतन राजपूत अभिनेत्री गावाकडे  गेली होती व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकडाऊन ची घोषणा केली.त्यामुळे तिला तेथेच राहावं लागलं.जिथे ना टीव्ही आहे, ना आंघोळीसाठी बाथरूम. एवढेच नव्हे तर या गावात गॅस, स्टोव्ह नसल्याने चक्क तिला चुलीवर जेवण बनवावे लागत आहे.

ratan rajput latest

 

ratan rajput latest    रतनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती चुलीवर भात आणि भाजी बनवताना दिसत आहे. तसेच तिने हे पदार्थ कसे बनवले याची रिसेपी देखील ती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

ratan rajput latest

ratan rajput latest अभिनेत्री रतन राजपूत ने टीव्ही शो अगले जन्म मुझे बिटीया ही किजो, महाभारत, संतोषी माँ यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती.अभिनेत्री रतन राजपूत मजेशीर रित्या हे सर्व करत असून ती सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रिय असून तिचे हे गावातील व्हिडिओ, फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. पहा व्हिडीओ…

 

माहीती आवडल्यास share करायला विसरू नका


 

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *