झी मराठी वाहिनीवरील रात्रीचे खेळ चाले-2 या मालिकेवर प्रेक्षकांनी अफाट प्रेम केले. खरेतर या मालिकेत प्रत्येक कलाकारांनी उत्तम योगदान दिले आहेत. परंतु मालिकेच्या दुसऱ्या सीझन मध्ये अण्णा आणि शेवंताची प्रेम कहानी प्रेक्षकांना खूपच आवडली. मालिकेला प्रसिद्धी मिळविण्यात या दोघांचा मोलाचा वाटा आहे.

Anna real wife

रात्रीस खेळ चाले-2 या मालिकेत शेवंताची भूमिका आकारणाऱ्या “अपूर्वा नेमळेकर” हिच्या सौंदर्याने युवा पिढीला भुरळ घातली. म्हणूनच मालिकेत देखील अण्णा नाईक स्वतःची पत्नी असताना देखील हिच्या प्रेमात पडले. अण्णा नाईक यांची भूमिका साकारणारे माधव अभ्यंकर यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील शेवंता इतकीच सुंदर आहे.

Anna real wife

माधव अभ्यंकर यांच्या खऱ्या पत्नीचे नाव रेखा अभ्यंकर आहे. माधव व रेखा यांना दोन मुली देखील आहेत. रेखा या दिसायला जरी सुंदर असल्या तरी त्या अभिनयक्षेत्रात नाहीत. मालिकेत जरी अण्णा नाईक यांनी आपल्या खऱ्या पत्नीला धोका दिला असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र माधव आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. आता रात्रीस खेळ चाले 3 ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Anna real wife
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा…


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.