सैराट या मराठी चित्रपटाला येऊन 4 वर्ष उलटले, तरीपण या चित्रपटाचे लोकांमध्ये वेड आणखीन तसेच आहे. Rinku rajguru latest चित्रपटातील परश्या, आर्ची, सल्या, लंगड्या हे कलाकार व त्यांचे डायलॉग लोकांना आजही आठवणीत आहेत. सैराट चित्रपटानंतर या कलाकारांना अनेक कामे भेटली.
Rinku rajguru latest सैराट चित्रपटानंतर परश्या म्हणजेच आकाश ठोसर याने महेश मांजरेकर यांच्या एका चित्रपटात काम केले. चित्रपटाची अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सैराट चित्रपटानंतर लगेचच त्या चित्रपटाचा कन्नड रिमेक मध्ये देखील काम केले. नंतर “कागर” या मराठी चित्रपटात देखील काम केले. स्वतः खूप जाड असल्याचे रिंकू ला कळाल्यानंतर तिने तब्बल बारा किलो वजन कमी केले.
सध्या रिंकू राजगुरूची एक “हंड्रेड” नावाची हिंदी वेबसिरीज सुरू आहे. ज्यात तिने उत्तम अभिनय करताना दिसून आली आहे. रिंकू सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी काही ना काही पोस्ट करीत असते.
मागे तीने हंड्रेड वेब सिरीज च्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आता रिंकूचा शुटिंग दरम्यान क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ :