Rishi kapoor news बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर आपल्यातुन निघून गेले आहेत त्यांनी 30 एप्रिल रोजी अखेर चा श्वास मुंबई मधील एक हॉस्पिटल मध्ये घेतला व त्यांचा अंतिम संस्कार हा चंदन वाडी स्मशानघाट येथे करण्यात आले.त्या अंतिम संस्कार च्या वेळी त्याच्या घरातील सदस्य व काही बॉलीवूड कलाकार ही उपस्थित होते.
Rishi kapoor news ऋषी कपूर यांच्या अस्थी विसर्जन हे बाण गंगेत केलेला हा व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये घरातील सदस्य नितु कपूर,रिद्धीमा कपूर ,रणबीर कपूर ,आलीय भट्ट यांच्या सोबत रणबीर कपूर अस्थी विसर्जन हे पूजा पाठ करून विधी पूर्वक विसर्जन करताना दिसत आहे.
ऋषी कपूर यांची मुलगी अंतिम संस्कारावेळी दिल्ली मध्ये असल्या कारणामुळे पोहचू शकलेली नव्हती तरी ती अस्थी विसर्जन करतेवेळी सोबत होती.बाण गंगेवरचा हा व्हिडिओ व्हारायल होताना दिसत आहे.
महिती share करायला विसरू नका.