बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दोन्ही कलाकार अभिनयाच्या बाबतीत कोणतेही पात्र साकारताना जीव ओतून काम करायचे. त्यामुळे या दोघांची जागा भरून काढणे खूपच कठीण आह
ऋषी कपूर यांच्या जाण्याने सर्व कपूर परिवाराला एक मोठा धक्काच बसला. सध्या सर्वत्र लॉक डाऊन चालू असल्याने मोजक्याच कलाकारांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांचा अंत्यविधी पार पडला. त्याराचे सर्व सदस्य आणि अन्य काही कलाकार उपस्थित होते. ज्यावेळी सकाळी ऋषी कपूर यांचे निधन झाले, त्यानंतर लगेचच हॉस्पिटलमध्ये हिंदू परंपरेनुसार ऋषी कपूर अंत्यविधी सुरू करण्यात आला.
ऋषी कपूर यांचे ज्यावेळी निधन झाले त्यावेळी त्यांचे काही जवळीक नातेवाईक सोबत होते. मुलगा रणबीर कपूर ज्यांनी भटजीच्या सांगण्याप्रमाणे ऋषी कपूर यांच्यावर अंत्यविधी केली. अंत्यविधी करताना व्हिडिओ बनवणारा व्यक्ती ढसाढसा रडू लागला. त्यावेळी रणवीर कपूर देखील खूप दुःखी झालेला दिसत होता.
पाहा व्हिडिओ..